Pages Menu
Categories Menu

Home

Latest Event

    Golden Opportunity to International Title Holders

    सूचना

    Govt of Maharashtra’s Sports and youth services department has invited applications for Shri Shiv Chhatrapati Award 2018-19 for players/Coaches. Last dete to submit online and offline applications is 5th February 2020. Online forms are available on following website:
    Players/ Coaches who want to apply are requested to send their information and documents to All Marathi Chess Association’s office before 30th January 2020, after that AMCA will make arrangements to send documents to applicants, so that they can submit online/ offline applications to Govt. before 5th February 2020.
    Vijay Deshpande
    Hon. Secretary
    All Marathi Chess Association
    K-3, 1/1, N-5, CIDCO, Milan Nagar, Gulmohar Colony, Aurangabad-431003
    Cell No. 9822954874
    श्री शिव छत्रपती पुरस्कार 2018-19 साठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खेळाडू व मार्गदर्शक यांच्या कडून विहित नमुन्यातील अर्ज मागविले आहेत. सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन व ऑफ लाईन अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 5 फेब्रुवारी 2020 ही आहे.
    ऑनलाईन अर्ज खालील वेबसाईट वर उपलब्ध आहेत-
     तरी जे खेळाडू व मार्गदर्शक अर्ज करू इच्छितात त्यांनी आपली माहिती  व कागदपत्रे ऑल मराठी चेस असोसिएशन कडे दि. 30 जानेवारी 2020 पर्यंत पाठवावीत. त्यानंतर ऑल मराठी चेस असोसिएशन कडून संबंधित खेळाडू/मार्गदर्शन यांना आवश्यक ती कागदपत्रे पाठवण्याची व्यवस्था करता येईल, ज्यायोगे खेळाडू/मार्गदर्शन यांना 5 फेब्रुवारी पर्यंत शासनाकडे ऑनलाईन व ऑफ लाईन अर्ज सादर करता येईल.
    विजय देशपांडे
    सचिव
    ऑल मराठी चेस असोसिएशन
    के-3, 1/1, एन-5, सिडको, मिलन नगर, गुलमोहर काॅलनी, औरंगाबाद-431003
    मो. 9822954874
    ई मेल- [email protected]